Kisan Care

Rauvolfia serpentina. ओळखा पाहू मी कोण ?

ओळखा पाहू मी कोण ?

मी एक बहूवार्षिक सदाहरित झुडुपवर्गीय वनस्पती आहे. कंदमुळ आणि सालीचा रंग तपकिरी मळकट असतो. फूलोरा झुपक्याच्या स्वरूपात येतो. माझी पाने पातळ असतात. मुळांना उग्र वास येतो.

माझ्या मुळांचा वापर अपस्मार व रक्तदाब कमी करणा-या औषधांमध्ये करतात.

ओळखलत का मला ?

मी आहे सर्पगंधा वनस्पती. माझे शास्त्रीय नाव आहे ‘Rauvolfia serpentina’